108.Abundance

  1. १. निःसंशय, आम्ही तुम्हाला कौसर (आणि बरेच काही) प्रदान केले आहे
  2. २. तेव्हा, तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठी नमाज पढा आणि कुर्बानी करा
  3. ३. निःसंशय, तुमचा शत्रूच बेवारशी आणि नाव-निशाण नसलेला आहे